nav_pune

केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; सिया-चेतनने चार महिन्यांपूर्वीच केलं होतं गुप्त लग्न? पोलिसांचा दावा
केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वी गुप्तपणे विवाह केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी 'जीवनदायी' निर्णय! प्रथमच एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा; आपत्कालीन उपचारांना मिळणार वेग
लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने यंदाच्या आषाढी वारीसाठी प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स (हेलिकॉप्टर रुग्णवाहिका) सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Ketan Agrawal case turns Lohagad Fort into a Tourist talking point: 25% rise in visitors
Lohagad Fort is getting more visitors after the Ketan Agrawal case. Police investigation is still going on, and people should trust only official updates.

तिला फक्त वासरू पाहायचं होतं...; न्यायाधीशांचे हे शब्द ऐकून कोर्टातील प्रत्येकाचा बांध फुटला!
वासरू पाहण्याचं निरागस स्वप्न... पण शेवट झाला क्रूरतेत. न्यायालयाने 'रेयरेस्ट ऑफ द रेयर' ठरवत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. न्यायाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपीला फाशी;चिमुकलीच्या किंकाळ्यांना न्यायाचा आवाज!
नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा; विशेष न्यायालयाच्या निर्णयाने पीडितेला न्याय मिळत बालकांवरील अत्याचाराविरोधात कठोर संदेश दिला.

Meet Ujjwal Nikam who helped convict Kasab is now fighting Ketan Agarwal case
Senior prosecutor Ujjwal Nikam, known for securing Ajmal Kasab's conviction, has joined the Ketan Agarwal murder case, raising hopes for a strong legal fight and justice.

प्यार, साजिश और कत्ल: चेतन के उकसाने पर सिया ने रची केतन की हत्या की योजना
पुणे के केतन अग्रवाल हत्याकांड में पुलिस ने साजिश का बड़ा खुलासा किया। मामले की सुनवाई फास्ट ट्रैक कोर्ट में होगी और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी।

मुलगी दोषी ठरली तर तिलाही त्याच दरीत फेका; लोहगड हत्या प्रकरणात सियाच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
लोहगड हत्या प्रकरणात सिया गोयल दोषी ठरल्यास तिला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी संतप्त मागणी तिच्या वडिलांनी केली. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

नसरापूरच्या चिमुरडीला न्याय; नराधम भीमराव कांबळे दोषी, आता फाशी की जन्मठेप?
नसरापूरच्या चिमुरडीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी ठरला असून, आता त्याला फाशी की जन्मठेप याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी तुरुंगवासाचीही तयारी;नीट वादावर अभिजीत दिपके आक्रमक
नीट पेपरफुटी प्रकरणावर अभिजीत दिपके आक्रमक; विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी देशव्यापी आंदोलनाचा इशारा.

चिनी ॲपच्या आधारे गर्भलिंग तपासणीचा गोरखधंदा; पुण्यातील रॅकेटचा मोठा भांडाफोड
पुण्यात चिनी ॲपच्या मदतीने गर्भलिंग तपासणी व बेकायदा गर्भपात रॅकेटचा मोठा भांडाफोड; अनेक आरोपींचा शोध सुरू.

पुण्यातील मावळ एमआयडीसीत मोठी दुर्घटना; CO₂ गॅस गळतीत दोन कामगारांचा मृत्यू, तीन जखमी
पुण्यातील मावळ एमआयडीसीमध्ये CO₂ गॅस गळतीमुळे 2 कामगारांचा मृत्यू, 3 जण जखमी; घटनेची चौकशी सुरू.