nav_nashik

'ताटातील अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी' तुकाराम मुंडेंची धडक मोहीम; ३ दिवसांत २८ धाडी, २१ जणांना अटक
भेसळखोरांविरोधात एफडीएची धडक कारवाई; ३ दिवसांत २८ धाडी, २१ जणांना अटक, कोट्यवधींचा संशयित माल जप्त.

टीसीएस धर्मांतरण केस: गर्भवती निदा खान को मिली बेल, जज ने सुनाई श्रीकृष्ण के जन्म की मिसाल
महाराष्ट्र के नासिक में कथित धर्मांतरण मामले में गिरफ्तार आईटी कंपनी की कर्मचारी निदा खान को विशेष अदालत से जमानत मिल गई है।

आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी 'जीवनदायी' निर्णय! प्रथमच एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा; आपत्कालीन उपचारांना मिळणार वेग
लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने यंदाच्या आषाढी वारीसाठी प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स (हेलिकॉप्टर रुग्णवाहिका) सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पावसाळ्यात रेल्वे प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे? भारतातील ‘हे’ ५ निसर्गरम्य रेल्वे मार्ग ठरतील अविस्मरणीय अनुभव
पावसाळा सुरू झाला की निसर्गाचे रूपच बदलून जाते. हिरवाईने नटलेले डोंगर, दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे, ढगांच्या दुलईत हरवलेली गावे आणि थंडगार वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करून टाकते. अशा वातावरणात रेल्वेने प्रवास करण्याची मजा काही वेगळीच असते.

Boat carrying 60 people overturns in Godavari River search operation On
Boat carrying 60–70 devotees overturned in the Godavari River near Beed. Around 20 people rescued, while search and rescue operations are still underway.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; खासगी बस ट्रकवर आदळली, 27 प्रवासी जखमी
समृद्धी महामार्गावर रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. पुण्याहून नागपूरकडे जाणारी खासगी प्रवासी बस अज्ञात ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडकल्याने 27 प्रवासी जखमी झाले.

महायुतीत योग्य तोडगा निघेल; नाशिक, जळगावमध्येही सकारात्मक निर्णयाची अपेक्षा : उदय सामंत
महायुतीतील मतभेद लवकर मिटतील, नाशिक व जळगावमध्येही सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

नाशिक विधान परिषदेत महायुतीची डोकेदुखी वाढली; बंडखोरांमुळे शिंदेंची चिंता, सामंत-भुसे मैदानात
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून बंडखोर उमेदवारांमुळे सत्ताधारी आघाडीची चिंता वाढली आहे.

Police detain Rohit Pawar during Onion Farmers Protest
Police detained Rohit Pawar and other MVA leaders during the onion farmers’ protest in Nashik over better onion prices and farmer demands.

TCS प्रकरणाला नवे राजकीय वळण; निदा खानच्या समर्थनार्थ ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ सक्रिय
टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या अविवाहित तरुणीवरील कथित बलात्कार आणि धर्मांतर प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे.

अशोक खरात ईडीच्या जाळ्यात;१४ कोटींची रोकड, आलिशान गाड्या अन् सोन्याचा साठा
लोकांना आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली फसवून कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी करणाऱ्या अशोक खरात याच्यावर Enforcement Directorate अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे.

TCS Case! MIM leader may Surrender Today
TCS Case takes a dramatic turn as MIM corporator may surrender today in Nashik. Police uncover key WhatsApp chat evidence in the shocking case.