Lifestyle

मोबाईलचं ब्लूटूथ कायम सुरू ठेवणं ठरू शकतं धोकादायक; डेटा चोरीपासून बँक खात्यापर्यंत मोठा धोका
आजच्या डिजिटल युगात हेडफोन, स्मार्टवॉच, स्पीकर अशा अनेक उपकरणांसाठी ब्लूटूथचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

8 मई का राशिफल: इन 4 राशियों की चमकेगी किस्मत, मिलेगा बड़ा धन लाभ!
आज का दिन कई राशियों के लिए नई उम्मीदें और सफलता के संकेत लेकर आया है। किसी को करियर में तरक्की मिलेगी तो किसी के लिए धन लाभ के योग बन रहे हैं।

१ मे का ठरला महाराष्ट्र दिन? राज्यनिर्मितीच्या लढ्याची कहाणी जाणून घ्या
दरवर्षी १ मे रोजी साजरा होणारा महाराष्ट्र दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून मराठी अस्मिता, एकता आणि दीर्घ संघर्षाची आठवण करून देणारा ऐतिहासिक दिवस आहे.

Just 20 minutes in Nature can improve your Health
Just 20 minutes in nature can reduce stress, boost heart health, and improve overall well-being

Akshaya Tritiya 2026: From Gold to Growth – What People are buying now
Akshaya Tritiya now means smart choices—people are buying useful things like books, silver, and homes for future growth instead of just gold.

महिला आरक्षण विधेयकावरून संसदेत खळबळ; पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार
महिला आरक्षण बिल पर संसद में हंगामा, पीएम मोदी आज देश को संबोधित करेंगे।

घरात मुलगी जन्माला आली की ‘लखपती’! ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना नेमकी काय? कसा घ्याल लाभ?
राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शिक्षणाला आर्थिक आधार देण्यासाठी सरकारकडून राबवली जाणारी ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ पुन्हा चर्चेत आली आहे.

राज्यात मोठी भरती; ५५०० प्राध्यापक पदांना हिरवा कंदील
ग्रंथपाल-शारीरिक शिक्षण संचालकांचाही समावेश

रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी; ६५६५ टेक्निशियन पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू!
रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. २०२६ वर्षात रेल्वे विभागात तब्बल ६५६५ टेक्निशियन पदांची भरती होणार असून, यासाठी रेल्वे मंत्रालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे.

महावीर जयंती विशेष: या ५ कृतींनी मिळवा सुख-शांतीचा आशीर्वाद
भगवान महावीर जयंती हा केवळ उत्सव नसून आत्मचिंतन, संयम आणि शांततेचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे.

शिक्षण विभागात मोठी भरती; १७,५०० शिक्षकेतर पदे भरणार
राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेत सरकारने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मोठ्या भरतीला हिरवा कंदील दिला आहे.

महाराष्ट्रात वीजदर कमी; १ एप्रिलपासून ग्राहकांना दिलासा
१ एप्रिलपासून वीजदरात १०–१४% घट; घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा, वीजबिल कमी होणार.