
विधानभवनातील जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; आमदाराच्या ताटात माशी, सभागृहात गाजला मुद्दा
विधानभवनातील जेवणात माशी आढळल्याने अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. चौकशीचे आदेश देत सुधारणा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
top_stories

संकटात भारताने दिली साथ, पण रशियानेच वाढवले तेलाचे दर; मैत्रीवर प्रश्नचिन्ह?
संकटात भारताने साथ दिल्यानंतर रशियाने कच्च्या तेलाचे दर वाढवल्याची चर्चा. यामुळे इंधन दर आणि महागाईवर परिणाम होण्याची शक्यता.

ठाकरे गटाला नाशिकमध्येही धक्का? 12 नगरसेवकांच्या बंडाच्या चर्चांनी खळबळ; '5 कोटींची ऑफर'चा गंभीर आरोप
राजकारणात सुरू असलेल्या पक्षांतराच्या मालिकेत आता नाशिकचाही समावेश होणार का, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

तुकाराम मुंढेंचा भेसळीवर मोठा प्रहार; आता मोठ्या डेअरी कंपन्याही एफडीएच्या रडारवर
दूध भेसळ प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा वेग वाढवला असून आता तपासाची दिशा थेट मोठ्या दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपन्यांकडे वळली आहे.

ऑटो- टॅक्सी चालकांसाठी मराठी परीक्षा अनिवार्य; १५ ऑगस्टपर्यंत उत्तीर्ण व्हा, अन्यथा परवाना रद्द
१५ ऑगस्टपर्यंत मराठी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास ऑटो-टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्याची कारवाई होणार.

महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या दिशेने मोठे पाऊल; मसुदा तयार करण्यासाठी ७ सदस्यीय तज्ज्ञ समितीची घोषणा
महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी ७ सदस्यीय तज्ज्ञ समितीची घोषणा; सहा महिन्यांत अहवाल सादर होणार.

फडणवीसांचा विधानसभेत संताप: 'माझ्यावर बोला, पण महाराष्ट्राची बदनामी खपवून घेणार नाही'
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पावरून सुरू असलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत जोरदार प्रत्युत्तर दिले.